🔷असंच काहितरी प्रश्न.......

थकने काय असते हे त्यांना विचारा........
ज्यांना पोटापाण्याचा प्रश्न असतो
सोबतच स्वप्न पूर्तीची जिद्द......!
            ©वैशाली साबळे

Comments